व्यायाम न करता वजन कमी करायचय? मग हे वाचाच!

मुंबई : आजकाल सर्वच फीटनेस फ्रीक झालेले आहेत. प्रत्येकाला स्लीम आणि फीट दिसायंच आहे. पण आपल्याला हवी तशी  बॉडी मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी अनेक तास जीममध्ये घालवावे लागतात. डायट कराव तागतं. पण प्रत्येकाला जीममध्ये व्यायाम किंवा डायट करायला जमेलचं असं नाही. परिणामी दुर्लक्ष झाल्याने वजन वाढायला लागतं. पण आता तुम्ही घाम न गाळता […]

व्यायाम न करता वजन कमी करायचय? मग हे वाचाच!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : आजकाल सर्वच फीटनेस फ्रीक झालेले आहेत. प्रत्येकाला स्लीम आणि फीट दिसायंच आहे. पण आपल्याला हवी तशी  बॉडी मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी अनेक तास जीममध्ये घालवावे लागतात. डायट कराव तागतं. पण प्रत्येकाला जीममध्ये व्यायाम किंवा डायट करायला जमेलचं असं नाही. परिणामी दुर्लक्ष झाल्याने वजन वाढायला लागतं. पण आता तुम्ही घाम न गाळता अगदी सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, इंटरमिटेंट फास्टिंगच्या माध्यमातून केवळ सहा आठवड्यांत आपण आपल वाढलेलं वजन कमी करु शकतो.

एका नव्या स्टडीनंतर वैज्ञानिकांनी हा दावा केला. ही स्टडी सेल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. वैज्ञानिक Kyoung-Han आणि kim Yun Hye kim यांच्या या स्टडीनुसार जेवणाच्या वेळेत मोठा गॅप ठेवल्याने वजन लवकर कमी होतं. इंटरमिटेंट फास्टिंग हा वजन कमी करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे जास्त कॅलरी असलेल्या गोष्टींपासून दूर न रहाता तुम्ही वजन कमी करु शकता.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये व्यायाम न करता तुम्ही वजन कमी करु शकता. यामध्ये तुम्हाला एका निश्चित कालावधीसाठी उपवास ठेवावा लागतो. जेणेकरूण शरिरात संतुलन राहील. अनेकजण या डायटला फॉलो करतात. यात ते दुरपारनंतर जेवातात, तर रात्री आठ वाजेनंतर उपवास ठेवतात.

ही स्टडी एका उंदरावर करण्यात आली होती. वैज्ञानिकांनी त्याला दोन दिवस जेवायला दिले तर दोन दिवस उपाशी ठेवले. सहा आठवड्यानंतर या स्टडीचा रिझल्ट समोर आला. ज्यावरुन हे कळून आले की, दोन जेवणांच्यामते जास्तीत जास्त गॅप ठेवल्याने वजन कमी होतं.

जर तुम्हालाही व्यायाम केल्याशिवाय वजन कमी करायचं असेल तर तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग ट्राय करू शकता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.