AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Ranking: इशान किशनमुळे आता अभिषेक शर्माची जागा धोक्यात, एका झटक्यात 17 फलंदाजांवर केली मात

आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर झाली आहे. यात इशान किशनने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. एका झटक्यात 17 फलंदाजांना मात देत टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 3:50 PM
Share
आयसीसी टी20 क्रमावारीत इशान किशनने जबरदस्त झेप घेतल्याचं दिसत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तीन सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला टॉप 10 मध्ये स्थान मिळालं आहे. त्याने एकाच वेळी 17 फलंदाजांना मात दिली आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना इशान किशन 25व्या स्थानावर होता. मात्र मागच्या दोन सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला फायदा झाला आहे. त्याने 17 फलंदाजांना मागे टाकत 8वं स्थान गाठलं आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
इशान किशन आता अभिषेक शर्माच्या जागेवर डोळा ठेवून आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. पण मागच्या दोन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे त्याचं स्थान डळमळीत होताना दिसत आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
टी20 क्रमवारीत, अभिषेक शर्मा 891 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. फिल साल्ट दुसऱ्या, पथुम निस्सांका तिसऱ्या, तिलक वर्मा चौथ्या, साहिबजादा फरहान पाचव्या, सूर्यकुमार यादव सहाव्या, जोस बटलर सातव्या, इशान किशन आठव्या, टिम सेफर्ट नवव्या आणि ट्रेव्हिस हेड दहाव्या क्रमांकावर आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
सईम अय्युबने टी20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सिकंदर रझा दुसऱ्या, हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेपाळला स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवून देणारा दीपेंद्र सिंग ऐरी दोन स्थानांनी पुढे जाऊन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह उमरझाई पाचव्या स्थानावर आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा