हात-पाय तुटलेले, चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने पिंपरीत खळबळ

पुणे: पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्षीय लहानग्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  धक्कादायक म्हणजे हा मृतदेह हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव […]

हात-पाय तुटलेले, चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने पिंपरीत खळबळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

पुणे: पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्षीय लहानग्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  धक्कादायक म्हणजे हा मृतदेह हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या शेजारी एका 4 ते 5 वर्ष वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. हा मृतदेह स्त्री आहे की पुरुष हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी हा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. रुग्णालयाचे अहवाल मिळाल्यानंतर त्याबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.