फ्लिपकार्ट सेल : ‘या’ पाच आयफोनवर भरघोस सूट

मुंबई : ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी‘बिग शॉपिंग डे’ सेल सुरु केला आहे. याशॉपिंग सेलमध्ये सर्वाधिक आकर्षक डिस्काऊंट हे iPhone वरदेण्यात आले आहेत. त्यामुळे iPhone खरेदी करायचा असेल तर तुम्हालाफ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये iPhone खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये 5 आयफोनची किंमतही 34 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. iPhone SE iPhone SE या 32 GB इंटर्नल […]

फ्लिपकार्ट सेल : 'या' पाच आयफोनवर भरघोस सूट
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:08 PM

मुंबई : ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी‘बिग शॉपिंग डे’ सेल सुरु केला आहे. याशॉपिंग सेलमध्ये सर्वाधिक आकर्षक डिस्काऊंट हे iPhone वरदेण्यात आले आहेत. त्यामुळे iPhone खरेदी करायचा असेल तर तुम्हालाफ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये iPhone खरेदी करता येणार आहेत. या सेलमध्ये 5 आयफोनची किंमतही 34 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

iPhone SE

iPhone SE या 32 GB इंटर्नल स्टोरेज असलेल्याआयफोनवर 38 टक्के डिस्काऊंट आहे. त्यामुळे ग्राहकांना हा आयफोन 15 हजार 999रुपयांमध्ये मिळणार आहे. मात्र, ही सूट iPhone SE च्या गोल्ड आणि ग्रे रंगाच्या आयफोनलाच आहे. तर सिल्व्हर आणि रोजगोल्डसाठी 1 एक हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

iPhone 6

iPhone 6 वर 28 टक्के डिस्काऊंट दिला असून, 32 GB इंटर्नलस्टोरेज असलेला आयफोन केवळ 21 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या iPhone 6 ची मूळ किंमतही 30 हजार 780 इतकी आहे. अर्थात या आयफोनवर 8 हजार 781रुपयांची भरघोस सूट दिली गेली आहे.

iPhone 6s

iPhone 6s हा केवळ 24 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.यामध्ये सिल्व्हर, रोज गोल्ड, गोल्ड आणि ग्रे रंगांच्या आयफोनचा समावेश आहे. तर याआयफोनची मूळ किंमत 29 हजार 990 इतकी आहे. अर्थात यावर 16 टक्के डिस्काऊंट मिळणारआहे.

iPhone 6s Plus

iPhone 6s Plus वर 11 टक्केडिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे 35 हजार रुपयांचा iPhone 6s Plus हा 30 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.या आयफोनमध्ये सर्व रंगांचा समावेश आहे.

iPhone 7

iPhone 7 ची मूळ किंमत ही 52 हजार 370 रुपये इतकी आहे. तर या आयफोनवर तब्बल 35टक्क्यांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. त्यामुळे iPhone 7 हाकेवळ 33 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.