मुंबई ‘म्हाडा’ची जाहिरात प्रसिद्ध, हक्काचं घर घेण्यासाठी अर्ज कसा भराल?

मुंबई : हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. 1384 घरांसाठी मुंबई म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये लॉटरीसाठी 1384 घरं उपलब्ध असतील. 5 नोव्हेंबर (दुपारी 2 वाजल्यापासून) ते 10 डिसेंबर (रात्री 12 वाजेपर्यंत) या काळात अर्ज भरता येणार आहे. तर 16 डिसेंबर रोजी या 1384 घरांसाठी सोडत जाहीर होईल. […]

मुंबई 'म्हाडा'ची जाहिरात प्रसिद्ध, हक्काचं घर घेण्यासाठी अर्ज कसा भराल?
Follow us
| Updated on: Nov 05, 2018 | 12:24 PM

मुंबई : हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. 1384 घरांसाठी मुंबई म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये लॉटरीसाठी 1384 घरं उपलब्ध असतील. 5 नोव्हेंबर (दुपारी 2 वाजल्यापासून) ते 10 डिसेंबर (रात्री 12 वाजेपर्यंत) या काळात अर्ज भरता येणार आहे. तर 16 डिसेंबर रोजी या 1384 घरांसाठी सोडत जाहीर होईल.

उत्पन्न गटानुसार वर्गीकरण

अत्यल्प उत्पन्न गट(EWS) रु 25,000 पर्यंत

अल्प उत्पन्न गट(LIG) रु 25,000 ते 50,000 पर्यंत

मध्य उत्पन्न गट(MIG) रु 50000 ते 75,000 पर्यंत

उच्च उत्पन्न गट(HIG) रु 75,000 आणि त्यापेक्षा जास्त

किमती निहाय वर्गीकरण

अत्यल्प उत्पन्न गट(EWS) रु 20 लाख वा त्यापेक्षा कमी

अल्प उत्पन्न गट(LIG) रु 20 लाख ते 35 लाखापर्यंत

मध्य उत्पन्न गट(MIG) रु 35 लाख ते रु 60 लाखापर्यंत

उच्च उत्पन्न गट(HIG) रु 60 लाख वा त्यापेक्षा जास्त

सोडतीमध्ये उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका

अत्यल्प उत्पन्न गट(EWS) 63

अल्प उत्पन्न गट(LIG) 926

मध्य उत्पन्न गट(MIG) 201

उच्च उत्पन्न गट(HIG) 194

बांधकाम चालू असलेल्या सदनिका 1112

विखुरलेल्या सदनिका 272

सर्वाधिक किमतीची सदनिका-धवल गिरी, कंबाला हिल,ग्रँट रोड(किंमत 5.80 कोटी)

सर्वात कमी किमतीची सदनिका-चांदीवली पवई(किंमत 14.61 लाख)

कुठे किती घरं?

अँटॉप हिल वडाळा – 278

प्रतीक्षा नगर- सायन 89

गव्हाण पाडा, मुलुंड – 269

पीएमजीपी मानखुर्द – 316

सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम) – 24

महावीरनगर,कांदिवली (पश्चिम) – 170

तुंगा, पवई – 101

लॉटरीविषयीची सविस्तर माहिती https://lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.