AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला पैलवानाचं आव्हान स्वीकारणं महागात, राखी सावंत जखमी

नवी दिल्ली : आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत आता वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आहे. एका परदेशी महिला कुस्तीपटूने दिलेलं आव्हान स्वीकारत राखी सावंत चक्क आखाड्यात उतरली. मात्र हे कुस्तीपटूचं आव्हान स्वीकारणं राखी सावंतला चांगलंच महागात पडलं. ती यामध्ये जखमी झाली आहे. पंचकुलामध्ये ही महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एका विदेशी महिला […]

महिला पैलवानाचं आव्हान स्वीकारणं महागात, राखी सावंत जखमी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Nov 12, 2018 | 12:22 PM
Share

नवी दिल्ली : आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत आता वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आहे. एका परदेशी महिला कुस्तीपटूने दिलेलं आव्हान स्वीकारत राखी सावंत चक्क आखाड्यात उतरली. मात्र हे कुस्तीपटूचं आव्हान स्वीकारणं राखी सावंतला चांगलंच महागात पडलं. ती यामध्ये जखमी झाली आहे.

पंचकुलामध्ये ही महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एका विदेशी महिला कुस्तीपटूने ओपन चॅलेंज देत भारतीय महिलांना ललकारलं. कुणात दम असेल तर पुढे या, असं आव्हान तिने दिलं. मग राखी सावंत सेटवर आली आणि तिनेही तिला माझ्यासारखं नाचून दाखव असं चँलेंज दिलं. मात्र नाचू लागल्यानंतर विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून टाकलं आणि त्यात राखी सावंत जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं.

महिला पैलवान रोबेलने अगोदर राखी सावंतला खांद्यावर घेतलं आणि नंतर जोरात खाली आपटलं, असं बोललं जात आहे. रिंगमध्ये सात ते आठ मिनिट राखी सावंत पडून असल्याचंही सांगितलं जातंय. राखी सावंत जखमी झाल्याचं काही प्रेक्षकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आयोजकांना सांगत तातडीने राखी सावंतला दवाखान्यात नेण्यास सांगितलं.

राखी सावंत जखमी झाली हे लक्षात येताच तिला उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण महिला पैलवानाने राखी सावंतला खांद्यावर घेऊन एवढं जोरात आपटलं होतं, की तिला चालताही येत नव्हतं.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष