Chandrashekhar Bawankule | ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, जूनमध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डाटा देणं अशक्य
जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसींचा इम्पेलीलड डाटा देणं शक्य नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे.
‘मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दाव्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसींचा इम्पेलीलड डाटा देणं शक्य नाही’ असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकार ओबीसींसोबत पुन्हा लबाडी करत आहेत’. हे सरकार लबाड आहे. ‘इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी अद्याप आयोगाच्या हालचाली नाही’ ‘सरकारने आयोगाला गो स्लो चे आदेश दिलेय’.‘आज ज्या पद्धतीनं काम सुरु आहे, जून मध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डाटा देणं शक्य नाही’.भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. मध्य प्रदेश प्रमाणे राज्यातील ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याची मागणी. त्याप्रमाणे डेटा गोळा ह्यासरकारने केला नाही. हे सरकार लबाड आहे. असे गंभीर आरोप चंग्रशेखर बावनकुळी यांनी राज्य सरकारवर केले आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

