अकोला पूर्व विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Randhir Pralhadrao Sawarkar 107267 BJP Won
Gopal Alias Ashish Ramrao Datkar 56956 SHS(UBT) Lost
Dnyaneshwar Shankar Sultane 50107 VBA Lost
Harshal Devanand Damodar 668 BSP Lost
Jivan Punaji Gawande 465 PPI(D) Lost
Vijay Shrikrushna Malokar 531 IND Lost
Ajabrao Ramrao Tale 429 IND Lost
Rahul Bhimrao Tayade 321 IND Lost
Ganesh Gangagir Giri 253 IND Lost
Bhanudas Chokhoba Kamble 207 IND Lost
Adv. Athawale Sanjay Gopalrao 127 IND Lost
अकोला पूर्व

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. अपवाद वगळता तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे रणधीर सावरकर हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009मध्ये भारिप बहुजन महासंघानेही या मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघात दलित मते निर्णायक आहेत. त्याचाच भारिप बहुजन महासंघाला फायदा मिळाला होता. 

2019च्या निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रणधीर सावरकर उभे होतो. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे तर काँग्रेसकडून विवेक पारस्कर उभे होते. ही निवडणूक एकतर्फी झाली. रणधीर सावरकर यांना 100,475 मते मिळाली. तर वंचितच्या हरिदास भदे यांना 75,752 मते मिळाली. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. काँग्रेसच्या विवेक पारस्कर यांना एकूण 9,534 मते मिळाली होती. 

Akola East विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Randhir Pralhadrao Sawarkar BJP Won 1,00,475 51.97
Bhade Haridas Pandhari VBA Lost 75,752 39.18
Vivek Ramrao Paraskar INC Lost 9,533 4.93
Prafulla Alis Prashant Sahebrao Bharsakal SBBGP Lost 833 0.43
Priti Pramod Sadanshiv RPIS Lost 709 0.37
Harshal Ashok Shirsat BMUP Lost 616 0.32
Sheshrao Bhaurao Khadse BSP Lost 485 0.25
Nikhil Malti Bhonde PPID Lost 300 0.16
Ajabrao Ramrao Tale IND Lost 743 0.38
Athawale Sanjay Gopalrao IND Lost 628 0.32
Mahendra Ramesh Bhojane IND Lost 432 0.22
Anil Bapurao Kaple IND Lost 258 0.13
Ashok Bhimrao Koltake IND Lost 194 0.10
Nota NOTA Lost 2,381 1.23
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Randhir Pralhadrao Sawarkar BJP Won 1,07,267 49.36
Gopal Alias Ashish Ramrao Datkar SHS(UBT) Lost 56,956 26.21
Dnyaneshwar Shankar Sultane VBA Lost 50,107 23.06
Harshal Devanand Damodar BSP Lost 668 0.31
Vijay Shrikrushna Malokar IND Lost 531 0.24
Jivan Punaji Gawande PPI(D) Lost 465 0.21
Ajabrao Ramrao Tale IND Lost 429 0.20
Rahul Bhimrao Tayade IND Lost 321 0.15
Ganesh Gangagir Giri IND Lost 253 0.12
Bhanudas Chokhoba Kamble IND Lost 207 0.10
Adv. Athawale Sanjay Gopalrao IND Lost 127 0.06

नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, पाच महिन्यांत भाजपने घेतला बदला...मोदींना..

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

कोल्हापूर उत्तर ते कागल, इस्लामपूर ते कवठे महांकाळ... संपूर्ण यादी...

Western Maharashtra Election Final Results 2024 Winners Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. काही ठिकाणची मतमोजणी झालेली आहे. तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोण जिंकलं? वाचा संपूर्ण यादी...

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव, जिव्हारी लागणारा निकाल

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मोठं यश मिळालं आहे.

शेर तो आ गया है....; निवडणूक जिंकताच छगन भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Yeola Election Final Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी होत आहे. नाशिकच्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विजय झालेला आहे. विजयानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वाचा...

फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदावरुन पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले....

Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रात राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का; मतदारसंघ हातातून निसटला

Maharashatra Vidhansabha Election Result 2024 : भाजपाच्या त्सुनामीने महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला. भाजपाने 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजित पवार गटाला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातच राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...असे असणार सूत्र

who is next cm of maharashtra: मित शाह यांच्याप्रमाणे देशातील सर्व नेत्यांचे राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो. या विजयात माझा सहभाग खूप लहान आहे. आमच्या टीमचे मोठे काम आहे. फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केले नाही. तर संपूर्ण २८८ जागांवर भाजपने काम केले.

कल्याण पूर्वचा निकाल समोर, कोण विजयी, कुणाला किती मतं? वाचा A टू Z

राज्यातील अनेक महत्त्वाच्या लढतींपैकी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची लढतही चांगलीच चर्चेत ठरली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे भाजपचा हा निर्णय योग्य ठरला आहे. कारण सुलभा गायकवाड यांचा विजय झाला आहे.

Vidhansabha Result : एका क्लिकवर छत्रपती संभाजीनगरचा निकाल

Maharashatra Assembly Election Results 2024 : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा हवा कुणाची हा प्रश्न कायम आहे. लोकसभेला महाविकास आघाडीने हाबाडा दिल्याने यावेळी महायुतीने मोठं प्लॅनिंग केलं होते. एक क्लिकवर तुम्ही विजयी उमेदवारांची यादी पाहु शकता..

ठाण्यातल्या 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, तुमच्या मतदारसंघात कोण जिंकल

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात ठाण्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदा ठाण्यातील निवडणुका खूप इंटरेस्टिंग आहेत. ठाण्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुक्ता आहे. ठाण्यातील विजयी उमेदवारांची यादी तुम्ही एका क्लिकवर पाहू शकता.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?