Kolhapur Municipal Corporations (KMC)Ward 19: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.19 चं चित्र बदलणार की तेच राहणार; राज्याच्या राजकारणाचा परिणाम दिसणार?

कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 19 मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) त्यामुळे बदलेल्या आरक्षणाचा मोठा फटका येथील उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच मात्र कोल्हापूरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येणार आहे.

Kolhapur Municipal Corporations (KMC)Ward 19: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.19 चं चित्र बदलणार की तेच राहणार; राज्याच्या राजकारणाचा परिणाम दिसणार?
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:04 PM

कोल्हापूरः कोल्हापूर महानगरपालिकेची (Kolhapur municipal corporation election) आगामी निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे, कोल्हापुरातील या निवडणुकीवर राज्यातील बदलत्या सत्तांतर नाट्याचा परिणाम पाहायला मिळणार असल्याचे चिन्हे आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) संजय पवार यांना राज्यसभेचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांची जागा नक्की विजयी होणार असं चित्र असतानाच धनंजय महाडिकांना भाजपकडून तिकीटाची लॉटरी लागली, त्यामुळे कोल्हापुरातील राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली. या सगळ्या राजकीय स्थित्यंतराचा परिणाम कोल्हापूर महानगरपालिकेवर दिसून येणार आहे. त्यामुळे यावेळी तारारारणी आघाडीचे (Tararani Aghadi) उमेदवार राजसिंह भगवानराव शेळके हे विजयी झाले होते, त्यामुळे आता बदललेल्या प्रभाग रचनेनुसार आता त्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरातील महानगरपालिकेत धनंजय महाडीक आणि सतेज पाटील गटाचे राजकीय गणित चालत असले तरी सध्याच्या बदलत्या राजकारणामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत काय बदल होणार हे आता आगामी मनपा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकर आता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे.

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

आरक्षण जाहीर

कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 19 मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) त्यामुळे बदलेल्या आरक्षणाचा मोठा फटका येथील उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच मात्र कोल्हापूरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येणार आहे.

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

प्रभाग क्रमांक 19 या प्रभागामध्ये इसोलेशन हॉस्पिटल परिसर नेहरु नगर सुभाष नगर जवाहर नगर दत्त कॉलनी सरनाईक वसाहत आशीर्वाद मंगल कार्यालय वीर कक्कया विद्यालय सुभाष नगर शाळा संत रोहिदास स्मारक म्हाडा कॉलनी सिरत मोहल्ला तर उत्तर परिसरामध्ये जवाहर नगर सुभाष नगर मुख्य रस्त्यापासून उत्तरेस बारा मीटर मुख्य रस्त्याने शाहू सेना चौक ते पूर्वेस केएमटी वर्कशॉप रस्त्यापर्यंत तिथून दक्षिणेस एस के माने यांचे जुन्या घरापर्यंत तिथून पश्चिमेस उदय जनरल स्टोअर्स चौकापर्यंत तिथून दक्षिणेस जवाहर नगर सोसायटी हद्दीने आर आर यादव कॉलनी पर्यंत तिथून पूर्वेस अबूबकर मशिदीच्या दक्षिणेकडील रस्त्याने श्री जमादार प्लॉटपर्यंत तिथून दक्षिणेस बारा मीटर रस्त्याने सरनाईक वसाहत पर्यंत तिथून दक्षिण बाजूने प्रणव रेसिडेन्सी पर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

पूर्व बाजूला दक्षिणेकडे प्रणव रेसिडेन्सी पूर्व बाजू मेन रोडवरील नालापूर ते दक्षिण नालाहद्दीने हनुमान मंदिर पर्यंत तिथून पश्चिमेस वर्षानगर साळुंखे नगर अंतर्गत रोडने शिवाजीनगर फ्रेंड सर्कल तिथून सुभाष नगर आर के नगर रोडवरील संत रोहिदास महाराज स्मारक चौक ते दक्षिणेकडे आर के नगर मेन रोड ने सुभाष नगर हाउसिंग सोसायटीचे दक्षिणेकडील रस्त्याने महालक्ष्मी हॉटेलचे दक्षिणेकडून सायबर कॉलेज रिंग रोडवरील पीडब्ल्यूडी कॉटर्स चे पूर्वेकडे रस्त्यापर्यंत हा भाग आहे.

दक्षिण बाजूला दक्षिण बाजूला सुभाष नगर दक्षिणेकडील रिंग रोड ते पश्चिमेकडे रिंग रोडने हॉकी स्टेडियम पूर्वेकडील जयंती नालापर्यंत आहे हॉकी स्टेडियमच्या पूर्वेस जयंती नाल्या पुलापासून उत्तरेकडे नालाहद्दीने कृष्ण कृष्णाई कॉलनी ओपन स्पीचच्या हद्दीने पूर्वेस कृष्णकृष्णा ही कॉलनी अंतर्गत रोडने चिले कॉलनी मुख्य रस्त्यापर्यंत तिथून उत्तरेकडे जवाहर नगर मुख्य रस्त्यावरील चिले कॉलनी चौक ते उत्तरेकडे रस्त्याने शाहू सेना चौकापर्यंत आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....