LIVE : जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज धरणाचे दरवाजे उघडणार
[svt-event title=”‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंकडून खासदार-जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण” date=”15/09/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ‘मातोश्री’वर शिवसेना खासदार, जिल्हाप्रमुख यांची बैठक, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, सेनेकडून स्वबळाची चाचपणी होत असल्याची चर्चा [/svt-event] [svt-event title=”जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज धरणाचे दरवाजे उघडणार” date=”15/09/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणार, गोदावरी […]
[svt-event title=”‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंकडून खासदार-जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण” date=”15/09/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ‘मातोश्री’वर शिवसेना खासदार, जिल्हाप्रमुख यांची बैठक, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, सेनेकडून स्वबळाची चाचपणी होत असल्याची चर्चा [/svt-event]
[svt-event title=”जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज धरणाचे दरवाजे उघडणार” date=”15/09/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणार, गोदावरी नदीत हजारो क्यूसेक्सने पाणी सोडणार, त्यामुळे गोदावरी नदीला तुफान पूर येण्याची शक्यता, दुष्काळी मराठवाड्याला मिळणार संजीवनी, औरंगाबाद, बीड ,जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना होणार फायदा [/svt-event]
[svt-event title=”विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा 19 सष्टेंबरला, प्रसाद लाड यांचे संकेत ” date=”15/09/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा 19 सष्टेंबरला होण्याची शक्यता, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचे संकेत, महाजनादेश यात्रेच्या समारोपात युतीची घोषणा होण्याची शक्यता, अमित शहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होणार, कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हावरच लढवली जाणार [/svt-event]
[svt-event title=”बीडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या” date=”15/09/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ] बीड : शहरातील शाहू नगर भागात शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या, अशोक वाकडे असं आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्याचं नाव, रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
#बीड : शहरातील शाहू नगर भागात शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या, अशोक वाकडे असं आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्याचं नाव, रविवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट pic.twitter.com/dqdYXywdGW
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर आणि टेंपोमध्ये भीषण अपघात” date=”15/09/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर आणि टेंपोमध्ये भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी, अपघातामुळे चार तास वाहतूक कोंडी [/svt-event]
[svt-event title=”वसई-विरार-नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस” date=”15/09/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : वसई-विरार-नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस, मुख्य रस्ते पाण्याखाली, नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर गुडगाभर पाणी, दुकानात पाणी शिरल्याने बाजारपेठ बंद, नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात एमएसईबीच्या ट्रॉन्सफॉर्मरला आग” date=”15/09/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ] पुणे : फुरसुंगी येथील एनआयबीएम कंपनीमागे एमएसईबीच्या ट्रॉन्सफॉर्मरने मध्यरात्री एक वाजता पेट घेतला, आगीने रौद्ररुप धारण केलं, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवली, कुठलीही जीवितहानी नाही. [/svt-event]
[svt-event title=”भिवंडीत कापडाच्या गोडाऊनला आग, चार गोडाऊन जळून खाक” date=”15/09/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी : तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील कापड गोडाऊनला आग, सुप्रीम ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं गोडाऊन, 4 गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु [/svt-event]