अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
नुकतंच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात अमृतानं आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकली आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करते मात्र या अंदाजात तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं.
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.
बोल्ड आणि ब्यूटीफूल अमृताने नुकतंच तिचे बोल्ड अंदाजातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
एकूणच अमृताचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.