Elvish Yadav | ‘बिग बाॅस ओटीटी 2’ जिंकताच बदलले एल्विश यादव याचे आयुष्य, तब्बल इतक्या कोटींची मोठी खरेदी आणि
बिग बाॅस ओटीटी 2 ने मोठी धमाल केली. बिग बाॅस ओटीटी 2 तूफान चर्चेत होते. शेवटी आता बिग बाॅस ओटीटी 2 ला त्याचा विजेता हा मिळाला आहे. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 विजेता ठरला आहे. बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाल्यापासून एल्विश यादव हा सतत चर्चेत आहे.
Most Read Stories