Madha : 50 खोके नॉट ओके, शेतकऱ्याने लिहिले म्हशीच्या पाठीवर डायलॉग; फोटोची चर्चा

| Updated on: Aug 27, 2022 | 8:42 PM

दारफळ गावातील पृथ्वीराज चव्हाण या युवा शेतकर्याने आपल्या शेतातील म्हशीवर सत्ता स्थापनेच्या काळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या गाजलेल्या "काय झाडी काय डोंगार"समंद ओके या डायलाॅगची भुरळ शेतकर्याना पडल्याचे दिसुन आले.

1 / 3

2 / 3
बैल पोळ्याच्या दिवशी म्हशीच्या पाठीवर शेतकर्यानी डायलॉग लिहले असुन 50 खोके नॉट ओके असं देखील लिहण्यात आलंय.

3 / 3
त्यामुळे या शेतकऱ्याच्या म्हशीचे फोटो सोशल माध्यमावर व्हायरल झाले असुन त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.