Car Offers : यंदा सणासुदीला खरेदी करा या 5 स्वस्त कार, डिस्काऊंट मिळेल 50 हजार पार

Car Festive Discount Offers : फेस्टिव सीजनमध्ये सणासुदीला कुठल्या कार्सवर चांगला डिस्काऊंट मिळेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 26, 2024 | 4:36 PM
Toyota Glanza : टोयोटा ग्लॅजा खरेदीवर 68,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. या लिस्टमध्ये  सर्वात जास्त डिस्काऊंट ग्लॅजावर आहे. या प्रीमियम हॅचबॅक कारची एक्स-शोरूम किंमत 6.86 लाख रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत आहे. यात CNG चा ऑप्शन सुद्धा मिळतो. (Toyota)

1 / 5
Tata Tiago/Tiago EV : टाटा टियागो वर 60,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल.  टियागो ईवी वर 50,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. 2023 च्या मॉडलवर 15,000 रुपयापर्यंत वेगळा डिस्काऊंट मिळेल.  टियागो आणि टियागो ईवीची एक्स-शोरूम किमत क्रमश: 7.99 लाख आणि 5 लाख रुपये आहे. (Tata)

2 / 5
MG Comet EV : एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार खरेदीवर एकूण 60,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस आहे. याची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपयापासून सुरु होते. (MG Motor)

3 / 5
Maruti Suzuki Wagon R : ऑटोमॅटिक गियरबॉक्स असणाऱ्या मारुती सुजुकी वॅगनआरवर 53,000 रुपयापर्यंत सूट मिळतेय.  मॅनुअल गियरबॉक्स वेरिएंट्स वर 48,100 रुपयाचा डिस्काउंट आहे. याची एक्स-शोरूम किंमत 5.55 लाख रुपये आहे. (Maruti Suzuki)

4 / 5
Maruti Suzuki Baleno : मारुति सुजुकी बलेनो प्रीमियम हॅचबॅक (AMT) खरेदीवर 52,100 रुपयाची बचत होऊ शकते.  मॅनुअल वर्जनवर 47,100 रुपये आणि CNG वर्जन वर 37,100 रुपयाचा डिस्काऊंट मिळेल.  बलेनोची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइस 6.66 लाख रुपये आहे. (Maruti Suzuki)

5 / 5
Follow us
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.