‘लापता लेडीज’मधील जया, फुलकुमारी की दीपक?; आमीर खानला कुणाचं काम जास्त आवडलं?
aamir khan on laapataa ladies deepak character Played by Sparsh Shrivastava Jaya Phool Kumari : 'लापता लेडीज' हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमातील पात्रांची सध्या चर्चा होत आहे. या सिनेमा विषयी अभिनेता आमीर खान याने भाष्य केलंय. त्याला कुणाचं काम जास्त आवडलं? वाचा...