लाल ड्रेसमध्ये रवीना टंडनच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका

| Updated on: Dec 17, 2024 | 2:15 PM

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने अद्याप बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नसलं तरी, राशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील राशा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

2 / 5
आता देखील राशा थडानी हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी देखील राशा थडानी हिचा लूक प्रचंड आवडला आहे.

3 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘आझाद’ सिनेमातून राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

5 / 5
सिनेमात अभिनेता अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा 17 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.