Photo : गोपी बहूचा ग्लॅमरस लूक, बॅक ड्रेसमध्ये दिसला कातिलाना अंदाज

गोपी बहू अर्थात देवोलीना या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. (Devoleena Bhattacharjee's glamorous look, looked beautiful in a back dress)

| Updated on: Apr 30, 2021 | 12:37 PM
बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.

बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.

1 / 6
आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

2 / 6
बिग बॉस 13 मधील स्पर्धक असलेल्या देवोलीनाचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. देवोलीनाचा ड्रेस आणि तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

बिग बॉस 13 मधील स्पर्धक असलेल्या देवोलीनाचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. देवोलीनाचा ड्रेस आणि तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 6
फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “प्रत्येक स्त्रीला काळ्या रंगाचा ड्रेस आणि गुलाबाची नक्कीच गरज असते” तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे चाहते या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.

4 / 6
देवोलीना 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या सीझन 2 मध्ये दिसली होती. हा शो नुकतंच आला आहे आणि यासह तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. यावेळी देवोलीनाची भूमिका थोडी लहान होती.

देवोलीना 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या सीझन 2 मध्ये दिसली होती. हा शो नुकतंच आला आहे आणि यासह तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. यावेळी देवोलीनाची भूमिका थोडी लहान होती.

5 / 6
साथ निभाना साथियाच्या पहिल्या सीझनमध्ये देवोलीना भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसली होती. या शोमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तिला शो जिंकता आला नाही.

6 / 6
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.