Mumnmun Dutta : तारक मेहतामधील ‘बबिता जी’ पडली ‘टप्पू’च्या प्रेमात, पाहा मुनमुन दत्ताचे सिझलिंग फोटो

ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना या नात्याबद्दल माहिती आहे. (Tarak Mehta's 'Babita Ji' fell in love with 'Tappu', see Munmun Dutta's sizzling photos)

| Updated on: Sep 10, 2021 | 11:48 AM
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो हा भारतातील सर्वात प्रसिद्ध शो आहे, आता असे दिसून आलं आहे की शोची सर्वात हॉट अभिनेत्री मुनमुन दत्ता शोचा स्टार राज अनादकटच्या प्रेमात पडली आहे. सेटवर सर्व स्टार्सना याची जाणीव आहे. चला मुनमुन दत्ताचे सुंदर फोटो पाहूयात. हे फोटो सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहेत.

1 / 6
राज अंदकत गेल्या अनेक दिवसांपासून मुनमुन दत्ताच्या फोटोंवर कमेंट्स करत आहे.

राज अंदकत गेल्या अनेक दिवसांपासून मुनमुन दत्ताच्या फोटोंवर कमेंट्स करत आहे.

2 / 6
ईटाइम्समध्ये असं लिहिलं आहे की दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना या नात्याबद्दल माहिती आहे.

ईटाइम्समध्ये असं लिहिलं आहे की दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना या नात्याबद्दल माहिती आहे.

3 / 6
मुनमुन दत्ता राजच्या आधी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

मुनमुन दत्ता राजच्या आधी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

4 / 6
या फोटोमध्ये मुनमुन दत्ता अतिशय हॉट आणि स्टाईलमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये मुनमुन दत्ता अतिशय हॉट आणि स्टाईलमध्ये दिसत आहे.

5 / 6
मुनमुनचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंट्सही करत आहेत.

मुनमुनचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंट्सही करत आहेत.

6 / 6
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.