Beed : बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध, मार्ग निघत नसल्याने शेतकरी आक्रमक
बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कारखान्यानजीकचा ऊस सोडून इतर जिल्ह्यातून कारखान्यासाठी ऊस आणला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
![बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कारखान्यानजीकचा ऊस सोडून इतर जिल्ह्यातून कारखान्यासाठी ऊस आणला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/02194411/beed-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![त्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/02194414/beed-2.jpg)
2 / 5
![प्रत्येकवर्षी शेतकरी गुढी उभी करतो, परंतु शेतकऱ्यांनी यंदा बीड जिल्हाधिकाऱ्यारी कार्यालयासमोर काळी गुडी उभी केली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/02194418/beed-3.jpg)
3 / 5
![साखर आयुक्तांना अनेकवेळा निवेदन देऊन देखील अतिरिक्त ऊस प्रश्नावर मार्ग निघत नसल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/02194422/beed-4.jpg)
4 / 5
![शेतकरी नेते भाई गंगाभीषन थावरे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध व्यक्त केला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/02194425/beed-5.jpg)
5 / 5
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ
![धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-dhanashree-verma.jpg?w=670&ar=16:9)
धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !