Yoga : ही 5 योगासने करा, मान आणि पाठदुखीची समस्या काही शेकंदामध्ये दूर करा!
मानेवरील ताण दूर करण्यासाठी ही योगा पोझ फायदेशीर आहे. हे करण्यासाठी डोके उजवीकडे किंवा डावीकडे करा आणि नंतर डोक्याच्या वरच्या भागावर हात ठेवा. काही मिनिटे हे करा. आपला दुसरा हात कंबरेच्या मागे असावा. ताडासनमुळे शरीराचे स्नायू ताणले जातात आणि मान किंवा कंबरेचा त्रासही कमी होतो.