Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज एक नाशपाती खा, वाचा महत्वाचे!
नाशपाती हे सर्व फळांमध्ये पोषणाचे पॉवरहाऊस असल्याचे म्हटले जाते. त्यात पोटॅशियम, पेक्टिन, टॅनिन यासारखे महत्त्वाचे घटक पुरेशा प्रमाणात आहेत. हे फळ युरिक ऍसिड विरघळवून सांधेदुखीपासून मुक्त होण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यात भरपूर फायबर असते.