Yoga Poses : मजबूत पचनसंस्थेसाठी ‘ही’ योगासने नियमित करा, वाचा अधिक!

पश्चिमोत्तानासन हे आसन दररोज केले पाहिजे. यामुळे आपली पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. तसेच हे आसन मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. बालासन हे आसन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. हे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.

| Updated on: Dec 02, 2021 | 10:16 AM
पश्चिमोत्तानासन हे आसन दररोज केले पाहिजे. यामुळे आपली पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. तसेच हे आसन  मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे.

पश्चिमोत्तानासन हे आसन दररोज केले पाहिजे. यामुळे आपली पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. तसेच हे आसन मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे.

1 / 5
 बालासन हे आसन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. हे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. ज्यांना पचनासंदर्भात काही तक्रारी असतील त्यांनी हे आसन केले पाहिजे.

बालासन हे आसन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. हे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. ज्यांना पचनासंदर्भात काही तक्रारी असतील त्यांनी हे आसन केले पाहिजे.

2 / 5
पवनमुक्तासन केल्याने आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच हे आसन पचनसंस्था मजबूत करण्यास ही मदत करते.

पवनमुक्तासन केल्याने आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच हे आसन पचनसंस्था मजबूत करण्यास ही मदत करते.

3 / 5
त्रिकोणासन हे आसन फुफ्फुसे, छाती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे आसन आपण नियमितपणे केल्याने पचनासंदर्भातील समस्या दूर होतील.

त्रिकोणासन हे आसन फुफ्फुसे, छाती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे आसन आपण नियमितपणे केल्याने पचनासंदर्भातील समस्या दूर होतील.

4 / 5
अर्ध मत्स्येन्द्रासन आरोग्यासाठी चांगले आहे. हे आसन आपण दररोज करून पचनासंदर्भातील समस्या दूर  करू शकता.

अर्ध मत्स्येन्द्रासन आरोग्यासाठी चांगले आहे. हे आसन आपण दररोज करून पचनासंदर्भातील समस्या दूर करू शकता.

5 / 5
Follow us
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.