PHOTO | ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, दादरच्या भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांचा विसर
मुंबईतील दादरच्या भाजी मार्केटमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे अनेक सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
(Mumbai Dadar Vegetable Market Crowd)
Dadar Vegetable Market Crowd
-
-
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहे.
-
-
मुंबईतील कोरोना वाढीसाठी गर्दीची ठिकाणे कारणीभूत ठरत आहेत.
-
-
मुंबईतील दादरच्या भाजी मार्केटमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे अनेक सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
-
-
यातील अनेक नागरिक, भाजी विक्रेते हे विनामास्क पाहायला मिळत आहे.
-
-
दादरच्या भाजी मार्केटमधील गर्दी ही कमी होण्याचे नाव घेत नाही.
-
-
या मार्केटमध्ये अनेक नागरिक खुलेआम फिरत आहेत. तसेच कुठेही कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही.
-
-
गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 55 हजार 005 वर पोहोचली आहे. तसेच दादर आणि माहिममधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.