Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 29 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 28, 2023 | 10:55 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 9
काही गोष्टींचा अति विचार करणं महागात पडेल. जे काही होणार आहे ते टाळू शकत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे चिंता सोडा नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी आहे.

2 / 9
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. मित्रांची चांगली साथ मिळेल. काही गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे डोक्यावरचा भार हलका होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 9
आज महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. पण त्या निर्णयामुळे किती जोखीम आहे याचाही विचार करा. मनापासून विचार करा आणि निर्णय घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 9
खर्च करताना आजच्या दिवशी काळजी घ्या. अवांतर खर्च करून काही फायदा होत नसेल तर एक पाऊल मागे या. काही जुन्या जाणत्या लोकांची मदत घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 9
काही अशक्यप्राय गोष्टी मिळवण्यासाठी अट्टाहास करू नका. कारण तुम्हाला फटका बसू शकतो. अहंकार बाजूला ठेवून जवळच्या व्यक्तींची मदत घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 9
आज नशिबाची चांगली साथ मिळेल. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नव्या लोकांच्या ओळखी होतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 9
कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. उगाद वाद करण्याचा प्रयत्न होईल. शांत राहून वादापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 9
कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 9
उद्योग धंदा करणाऱ्या व्यक्तींना आज चांगला फायदा होईल. काही करार निश्चित होतील. शत्रूपक्षाकडून दगाफटका होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)