Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Nov 06, 2023 | 9:52 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आर्थिक गणित सुटताना दिसेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण करता येतील. जवळच्या प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आज काही निर्णय घेता येतील. त्यामुळे डोक्यावरचा भार हलका होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचे उपचार करा. आई वडिलांकडून उत्तम साथ मिळेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्यामुळे कामं पूर्ण करण्यासाठी जोश येईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मित्रांकडून उत्तम साथ लाभेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
व्यवसायिकांना आजचा दिवस मस्त जाईल. ठरल्याप्रमाणे ऑर्डर निश्चित होईल. त्यामुळे कामाला वेग मिळेल. तसेच आर्थिक गणित सुटेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
समाजात मानसन्मान वाढेल. पण काही कारणास्तव मानसिक त्रास होईल. पण कामं करत राहणं देखील गरजेचं आहे. प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झालेली दिसेल. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडून जाईल. पैसे उधार घेण्याची वेळ येऊ शकते. पण गरजा कमी केल्या तर जास्त बरं होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आर्थिक स्थिती आज रुळावर आल्याने बरं वाटेल. पण उधळपट्टी महागात पडू शकते. कौटुंबिक स्तरावर काही करणास्तव वाद होऊ शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
तुमच्याबाबत लोकं चर्चा करताना दिसतील. त्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा दिसून येईल. आर्थिक प्रकरण सामंजस्यपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक प्रकरण सोडवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आज काही नवीन ओळखी होतील. तसेच समाजात मानसन्मान वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. काही प्रश्न वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन मार्गी लावाल. शुभ अंक 29 आणि शुभ अंक गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)