रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जेतेपद कोणाला? असा नोंदवला जाणार इतिहास

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु १६ पर्व खेळले आहेत. तर वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत या दोन संघांनी दोन पर्वात भाग घेतला. लीग स्पर्धेत हे दोन संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत.

| Updated on: Mar 16, 2024 | 4:30 PM
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना रविवारी, १७ मार्च रोजी होणार आहे. या विजयासह वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नवा विजेता मिळणार आहे.

1 / 6
गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या फ्रेंचायसी स्पर्धा खेळत आहेत. मात्र जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आरसीबी चारवेळा अंतिम फेरीत पोहोचली, पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर दिल्ली कॅपिटल्सचं दोनवेळा जेतेपद हुकलं.

2 / 6
२००९ आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर २०११ मध्ये आणि २०१६ मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवलं पण जेतेपद काही मिळालं नाही. २०११ च्या चॅम्पियनि ट्रॉफीतही अपयशी ठरले होते. आता आरसीबी फ्रेंचायसी वुमन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे.

3 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघ २०२० मध्ये पहिल्यांदा आयपीएल अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. २०२३ वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदरी निराशा पडली. दोन्ही वेळेस मुंबई इंडियन्स संघाने पराभवाचं पाणी पाजलं.

4 / 6
जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. या माध्यमातून एक फ्रेंचायसी जेतेपदाचं खातं खोलणा आहे. त्यामुळे जेतेपदावर कोण नाव कोरणार याची उत्सुकता लागून आहे.

5 / 6
या पर्वात आरसीबीचा रेकॉर्ड दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खराब राहिला आहे. साखळी फेरीत हे संघ दोन वेळा आमनेसामने आले. पहिल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा एका धावेने पराभव केला. अशा स्थितीत अंतिम फेरीत दिल्लीचे आव्हान आरसीबीसाठी सोपे नसेल.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.