Bollywood Actress | प्रियांका चोप्रा हिच्यापासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्री करतात हाॅटेलमधून तगडी कमाई, अनेक रेस्टॉरंटच्या मालकीन आणि
बाॅलिवूड अभिनेत्री अभिनयामधून चांगली कमाई करतात. फक्त अभिनयच नाही तर अनेक व्यवसायामधून अभिनेत्री कमाई करता. बाॅलिवूडच्या अभिनेत्रींचे मुंबई अनेक भागांमध्ये रेस्टॉरंट आहेत. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील यांचे रेस्टॉरंट आहेत.
Most Read Stories