राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील ‘मुंबई फेस्टिवल’चा भाग असलेल्या विंटेज कारच्या रॅलीला झेंडा दाखवला.
या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार लोकांना पाहायला मिळाल्या.
कार प्रेमींसाठी ही रॅली मेजवानी ठरली.
एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी चक्क विंटेज कार स्वत: चालवत त्याचा आनंद घेतला