Vicky Kaushal | कतरिना कैफ हिच्याबद्दल विकी काैशल याने केले मोठे विधान, चक्क म्हणाला, हिच्यापेक्षा अधिक
कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचे 2021 मध्ये राजस्थान येथे लग्न झाले. कतरिना कैफ आणि विकी काैशल हे नेहमीच एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना देखील दिसतात. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.