VastuTips : रोजची कटकट, सतत भांडणं, यावर उपाय हवाय ? मग या 4 गोष्टी करुन पाहा
काही घरांमध्ये क्लेक्षाचे वातावरण असते. घरात शांतता राखण्यासाठी अनेक उपाय केले जातात, परंतु तरीही शांतात निर्माण होत नाही. या समस्येवर ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम.