T20 वर्ल्ड कप 2024 रिजल्ट
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपची सुरुवात 2007मध्ये झाली होती. त्यानंतर ही टुर्नामेंट इंटरनॅशनल क्रिकेटचा महत्त्वाचा भाग बनली. वनडे वर्ल्ड कप प्रमाणेच टी 20 वर्ल्ड कपमध्येही अनेक टीम एकमेकांना भिडतात. त्यानंतर त्यातून एक टीम विजेती ठरवली जाते. टी20 फॉरमॅटमध्येच सर्वात आधी टाय झाल्यावर मॅच संपवण्याचा नियम बदलला गेला होता. त्यासाठी ट्राय ब्रेकरची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला त्यासाठी बॉल आऊटचा नियम होता. त्यानंतर तो बदलून सुपर ओव्हरचा नियम करण्यात आला. टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही सामन्याचा निकाल लावण्यासाठी कमीत कमी 5-5 ओव्हरची गरज असते, तसं न झाल्यास मॅच रद्द होते. त्यानंतर दोन्ही संघात गुण वाटप केलं जातं. अंतिम सामना पाऊस किंवा दुसऱ्या कारणाने रिझर्व्ह डेच्या दिवशीही झाला नाही तर दोन्ही संघात पॉइंट वाटून एक टीम विजयी घोषित केली जाते.
प्रश्न- 2007चा टी20 वर्ल्ड कप टाय झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला कसं हरवलं होतं?
प्रश्न- टी20 वर्ल्ड कप सामन्यात रिझर्व्ह डे असतो का?
प्रश्न- टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एखादा अंतिम सामना रद्द झालाय का?