VIDEO | सापाला करत होता किस, कमजोर मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका

सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, एका सापाला किस करणं तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. विशेष म्हणजे कमजोर मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये.

VIDEO | सापाला करत होता किस, कमजोर मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका
snake videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 3:08 PM

मुंबई : सापाला पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटतो. सापाला पकडण्यासाठी अनेक तरुण धाडस करतात. काही तरुण सापाला पकडण्यात यशस्वी होतात. अनेक सर्पमित्र सापाला पकडतात. तर काही सापासोबत खेळत असल्याचे अनेक व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती सापाला किस करीत असल्याची पाहायला मिळत आहे. तो सापाला (snake video) किस करतो, परंतु नंतर काय झालंय ते व्हिडीओ एकदा पाहा.

पलटी मारल्यानंतर नाक पकडलं

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. ३० सेंकदाचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर _snake_friend_akash_vatane नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक मुलगा जमिनीवर सोडलेल्या सापाला पाठीमागून किस करीत आहे. ज्यावेळी तो किस करतो, त्यावेळी साप उलटा फिरून त्यांच्या तोंडावर हल्ला करतो. ज्यावेळी साप हल्ला करतो, त्यावेळी तो तरुण जोरात ओरडला असल्याचा आवाज येत आहे.

हे सुद्धा वाचा

हे मुर्ख लोकांचे काम आहे

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळत आहे की, तो तरुण त्या सापाला आपल्या हाताने पटकन मागे खेचतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे आणि त्याचबरोबर लोकांनी व्हिडीओला कमेंट सुध्दा दिल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले आहे की, कोणाच्या आयुष्याशी तुम्ही खेळू नका, त्याचे परिणाम असेच असतील. दुसरा नेटकरी म्हणतो, हे मुर्ख लोकांचे काम आहे. या व्हिडीओच्याबाबत तुमचं मत काय आहे ?

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.