आझाद मौदानावरील आंदोलकांची संख्या रोडावली, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याची चर्चा
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मात्र आंदोलकांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मात्र आंदोलकांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांची संख्या कमी झाल्याने संपात फूट पडली का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे या मैदानात मूलभूत सुविध नसल्याने आंदोलक घरी जात असल्याची देखील चर्चा आहे.
Latest Videos