विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला मुंबई हायकोर्टाकडून परवानगी
विशाळगडावरील दर्ग्याच्या ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्याची पूर्वापार चालत आलेल्या प्रथेला मुंबई हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे
Vishalgad Fort: विशाळगडावरील दर्ग्याच्या ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्याची पूर्वापार चालत आलेल्या प्रथेला मुंबई हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे.न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि फिरदोस पुनीवालांनी या निर्णयाला परवानगी दिली आहे. हजरत पीर मलिक रेहान मीरा दर्ग्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.
Published on: Jun 15, 2024 02:09 PM
Latest Videos