संजय राऊत यांच्या XXवर लाथ मारली पाहिजे; संजय शिरसाट यांची जीभ घसरली

संजय राऊत यांच्या XXवर लाथ मारली पाहिजे; संजय शिरसाट यांची जीभ घसरली

| Updated on: Apr 12, 2023 | 1:39 PM

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली, पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खरी लाथ संजय राऊतच्या XX वर मारली पाहिजे. शिवसेनेत फूट पाडण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे.त्यामुळे पहिली लाथ त्याच्या XXवर मारली पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. तुम्ही काल उद्धव साहेबांना सिल्वर ओकवर घेऊन गेले. सगळं तुम्हीच करताय, असंही शिरसाट म्हणाले आहेत. विनायक राऊत यांच्यासारख्या फडतूस माणसाला आमच्याकडे घेणार नाही, त्याची औकात काय?, असं म्हणत संजय शिरसाट यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 12, 2023 01:37 PM