ED चे अधिकारी BJP ची ATM मशीन, Sanjay Raut यांचा धक्कादायक आरोप

| Updated on: Mar 08, 2022 | 9:21 PM

गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले. भाजप नेते किरीट सोमय्या  (kirit somaiya) यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले.

गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले. भाजप नेते किरीट सोमय्या  (kirit somaiya) यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले. तसेच सोमय्या यांची चिरंजीव नील सोमय्या यांना निकॉनमध्ये पार्टनरशीप कशी मिळाली ते ईडीचं (ED) वसुली रॅकेट कसं चालतं इथपर्यंतचा पर्दाफाश राऊतांनी केला. तसेच राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुनही जमीन घेतली. हे सगळं संशयास्पद आहे. वाधवानच्या एडीआयएलचा घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्यासोबत असे व्यवहार कसे काय करु शकते? असा सवाल करतानाच बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. किती कागद फडफडवा, असा दावाही राऊत यांनी केला. राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे वाचा सविस्तर.

Published on: Mar 08, 2022 07:30 PM
पहा Thackeray सरकारची झोप उडवणारा Video tv9 वर
Mumbai महापालिका निवडणूक समोर ठेवून धाडी टाकत असाल तर ते Boomerang होईल -Sanjay Raut