VIDEO : Winter Session | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला मात्र भाजपचा आक्षेप

| Updated on: Dec 24, 2021 | 1:31 PM

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला आहे. मात्र भाजपचा यावर आक्षेप आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला आहे. मात्र भाजपचा यावर आक्षेप आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 December 2021
VIDEO : Mumbai | बिना ड्रायव्हरची गाडी, बिना सरकारच राज्य, कधी अपघात होईल ते सांगता येत नाही : मुनगंटीवार