ज्ञानवापी मशिदीशी संबंधित वाराणासी कोर्टात सुनावणी पूर्ण, 4 वाजता फैसला

ज्ञानवापी मशिदीशी संबंधित वाराणासी कोर्टात सुनावणी पूर्ण, 4 वाजता फैसला

| Updated on: May 17, 2022 | 3:30 PM

ज्ञानवापी मशिदीशी संबंधित मुस्लिम पक्षकारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आजच दुपारी 4 वाजता त्यावर निर्णय येणार आहे.

ज्ञानवापी मशिदीशी संबंधित मुस्लिम पक्षकारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आजच दुपारी 4 वाजता त्यावर निर्णय येणार आहे. तसेच ज्ञानवापीचा सर्व्हे रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.