प्रोडक्शन हाऊसकडून चॅनेलची दिशाभूल, किरण माने यांचा आरोप
पॅनोरमा प्रॉडक्शनमधील लोकांनी जे सांगितलं तेच चॅनेलने ऐकलं आणि प्रॉडक्शन हेड सुजाना घई यांनी चुकीची माहिती चॅनेलला पुरवली पण माझ्याकडे अजून पुरावे आहेत ते वेळ आली बाहेर काढले आणि पॅनोरमा प्रॉडक्शन मधील कर्मचारी शादाब शेख यांच्यवरही किरण माने यांनी गंभीर आरोप केलेत.
मुंबई : पॅनोरमा प्रॉडक्शनमधील लोकांनी जे सांगितलं तेच चॅनेलने ऐकलं आणि प्रॉडक्शन हेड सुजाना घई यांनी चुकीची माहिती चॅनेलला पुरवली पण माझ्याकडे अजून पुरावे आहेत ते वेळ आली बाहेर काढले आणि पॅनोरमा प्रॉडक्शन मधील कर्मचारी शादाब शेख यांच्यवरही किरण माने यांनी गंभीर आरोप केलेत.माझी कधी बाजू ऐकून घेतली नाही असा आरोपही किरण माने यांनी केला.
Latest Videos