Panhala Fort | कोल्हापुरच्या पन्हाळगडावर बिबट्याची दहशत, बिबट्या सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरताना दिसून आले आहे. याच बिबट्याने आतापर्यंत 24 श्वानांचे बळी घेतले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याला पाचारण करण्यात आले आहे.
कोल्हापुरच्या पन्हाळगडावर बिबट्याची दहशत, बिबट्या सीसीटीव्हीत कैद. राजाची झोपडी या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजते. बिबट्याने एका श्वानाचा फडशा पाडला आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरताना दिसून आले आहे. याच बिबट्याने आतापर्यंत 24 श्वानांचे बळी घेतले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याला पाचारण करण्यात आले आहे.
Latest Videos