VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 December 2021
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात 23 नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 600 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 1 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली.
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात 23 नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 600 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात 1 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या बैठकीत नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली.