VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 4 August 2021

| Updated on: Aug 04, 2021 | 1:09 PM

काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यासोबत पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवली. तर, इकडे नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याने मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यासोबत पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवली. तर, इकडे नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याने मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप करत, ED चौकशी मागणी केलीय. नागपूर मेट्रोच्या एमडीसह इतर संचालकांनी तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे मेडीकल बिलाचे पैसे घेतले आहेत. कोट्यवधीचे मेडिकल बिल घेतलेल्या मेट्रोच्या संचालकांना नेमका कुठला आजार झालाय? असा सवाल जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी उपस्थित केलाय.

VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 4 August 2021