Breaking | कोरोना रुग्ण वाढल्यास लोकल प्रवासावर निर्बध, BMC अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींची माहिती

| Updated on: Feb 15, 2021 | 6:58 PM

आम्ही पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊ आणि त्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रवासाचा निर्णय होईल, असंही सुरेश काकाणींनी स्पष्ट केलंय.