480 बैलगाड्या, लाखोंच बक्षीस, दुचाक्या गाड्याही अन् कळंब बैलगाडा शर्यतीत नुसता थरार! घाटात अशीही सोय; नुसता चर्चाच

| Updated on: May 17, 2023 | 3:17 PM

यात्रे निमित्ताने सलग तीन दिवस बैलगाडा शर्यती होत असुन यामध्ये 480 बैलगाड्यांनी सहभाग घेतला आहे. तर लाखो रुपयांच्या बक्षीसांसह दुचाकी ठेवण्यात आली आहे.

पुणे : कळंब (ता.आंबेगाव) येथे येथील मुंजोबा यात्रा उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. यात्रे निमित्ताने सलग तीन दिवस बैलगाडा शर्यती होत असुन यामध्ये 480 बैलगाड्यांनी सहभाग घेतला आहे. तर लाखो रुपयांच्या बक्षीसांसह दुचाकी ठेवण्यात आली आहे. तर घाटात उन्हापासून बचावासाठी घाटाच्या दोन्ही बाजुने मंडप लावण्यात आला असल्याने शौकिनांनी चांगलीच गर्दी केली आहे. पहा बैलगाडा शर्यतीत नुसता थरार आणि बघ्यांची मंडरपाखी हुर्ररररची आरोळी

Published on: May 17, 2023 03:17 PM