Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | लालबागच्या राजाचं थाटामाटात विसर्जन संपन्न
मुंबईच्या लालबागच्या राजाचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले आहे. आपल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अत्यंत थाटामाटात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे.
मुंबईच्या लालबागच्या राजाचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले आहे. आपल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अत्यंत थाटामाटात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्येही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. समुद्र किनारी लोकांची गर्दी वाढली होती. आता विसर्जनानंतर भाविक घरी जाण्यासाठी निघाले आहेत.