11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
आयपीएलमध्ये या 6 फलंदाजांनी रचला आहे इतिहास
27 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
IPL 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार आहे.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 238 डाव खेळले आहेत. तसेच पाच जेतेपद नावावर आहेत.
दुसऱ्या स्थानावर विराट कोहली असून आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. 229 डाव खेळून 7263 धावा केल्यात.
आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी अनेक हंगाम खेळलेला दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये 221 डाव खेळला आहे.
एमएस धोनीने आयपीएलमध्ये 218 डाव खेळले आहेत. त्याने एकूण 5082 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये शिखर धवन 216, तर सुरेश रैना 200 डाव खेळला आहे.