उत्तर कोरियाचे 'हे' नियम पाहून तुम्ही हैराण व्हालं

उत्तर कोरियामध्ये विदेशी गाणी किंवा चित्रपट बघितल्यास जेल होते 

उत्तर कोरियामध्ये इंटरनेशनल कॉल करण्यास सक्त मनाई आहे

किम जोंग हे उत्तर कोरियाचे प्रमुख आहेत. 

उत्तर कोरियामध्ये कोणी गुन्हा केला तर त्याची शिक्षा पुढच्या तीन पिढीला होते

त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सरकारने  28 हेयर कट निवडून दिले आहेत

उत्तर कोरियात मुलांना शाळेत खुर्चीवर बसण्यासाठी  फी द्यावी लागते 

उत्तर कोरियातील लोकांना देश सोडून जाण्याची परवानगी नाही