कार्तिक आर्यन याच्याबद्दल थेट 'तो' मोठा खुलासा, अभिनेता...
22 October 2024
Created By: Shital Munde
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यनचे चित्रपट धमाके करताना दिसत आहेत
आता दिवाळीला कार्तिकचा भूल भुलैया 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल
आता नुकताच भूल भुलैया 3 बद्दल मोठा खुलासा हा करण्यात आलाय
भूल भुलैया 3 साठी कार्तिक आर्यन याने तब्बल 48 ते 50 कोटी रूपये फीस घेतल्याचे सांगितले जातंय
विद्या बालन हिच्यापेक्षा कार्तिकची फीस खूप जास्त आहे
विद्या बालन हिने 8-10 कोटी रूपये फीस घेतल्याचे सांगितले जातंय
विद्या बालन हिने 8-10 कोटी रूपये फीस घेतल्याचे सांगितले जातंय