Armaan Malik

युट्यूबर अरमान मलिक याने केले तिसरे लग्न?, 'ते' फोटो आणि व्हिडीओ...

24 October 2024

Created By: Shital Munde

Tv9-Marathi
Armaan Malik (1)

युट्यूबर अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

Armaan Malik (2)

अरमान मलिक याने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले

Armaan Malik (3)

हैराण करणारे म्हणजे तो दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता

आता अरमान मलिकबद्दल हैराण करणारा खुलासा होताना दिसतोय

दोन पत्नी असताना देखील अरमानने तिसरे लग्न केल्याची चर्चा आहे  

अरमान मलिक याने त्याच्या मुलांना सांभाळणाऱ्या लक्ष्य हिच्यासोबत लग्न केले

लक्ष्यचे आणि अरमानचे करवा चाैथचे काही फोटो व्हायरल होत आहेत