रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी झाला 

शेतकरी नाना जाधव यांनी ड्रीपच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे

पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे.

तीस दिवसात अळ्या तयार होतात.

तुती लागवडीचे सहा महिन्यात पहिले पीक 

रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते सहाशे रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो.

महिन्याला दीड लाखाचं उत्पन्न

तितीक्षा तावडेच्या या लुकची सोशल मीडियावर चर्चा, चाहते म्हणाले...